Beed News : रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या 'मुन्नाभाई'च्या बीडमध्ये आवळल्या मुसक्या; 'संजीवनी'च्या नावाखाली चालणारा बोगस डॉक्टरांचा गोरखधंदा उघड

नगर रोडवरील संजीवनी आयुर्वेदिक चिकित्सा केंद्रावर आरोग्य विभाग, एफडीए आणि शहर पोलिसांची संयुक्त धडक कारवाई.
Health Department team, FDA officials, and police personnel following action taken at the Sanjeevani Ayurvedic Medical Centre.

Health Department team, FDA officials, and police personnel following action taken at the Sanjeevani Ayurvedic Medical Centre.

sakal

Updated on: 

बीड - शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळत, त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत वैद्यकीय क्षेत्राला कलंक लावणाऱ्या एका बनावट (बोगस) डॉक्टरचा गुरुवारी पर्दाफाश करण्यात आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या आरोग्य विभागाचे पथक, अन्न व औषध प्रशासन आणि शहर पोलिसांनी अत्यंत धाडसी पाऊल उचलत नगर रोडवरील संजीवनी आयुर्वेदिक चिकित्सा केंद्रावर संयुक्त छापा टाकला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com