Udgir Theft : भर दुपारी बसमध्येच शेतकऱ्याचे पाच लाखांचे दागिने लंपास

लातूरहून उदगीरकडे येत असताना बसमध्येच अज्ञात चोरट्याने ज्येष्ठ शेतकऱ्याच्या बॅगेतील सुमारे ४.८७ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली.
jewellery theft

jewellery theft

sakal

Updated on

उदगीर, (जि. लातुर) - मंगळवारी भरदुपारीच लातूरहून उदगीरकडे येत असताना बसमध्येच अज्ञात चोरट्याने ज्येष्ठ शेतकऱ्याच्या बॅगेतील सुमारे ४.८७ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com