Nagorao Kurade and Suliabai Kuradesakal
मराठवाडा
Islapur Accident News : भरधाव वेगाने धावणाऱ्या बोलेरो टेम्पोने वयोवृद्ध पती-पत्नीला उडविले; दोघांचाही मृत्यू
शेताकडे जाणाऱ्या वयोवृध्द पती-पत्नीला भरधाव वेगाने धावणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाने उडवल्यामुळे पतीचा जागीच मृत्यु, तर पत्नीचे रुग्णवहिकेत नेत असताना भोकर येथे मृत्यू.
इस्लापूर - शेताकडे जाणाऱ्या वयोवृध्द पती-पत्नीला भरधाव वेगाने धावणाऱ्या बोलेरो पिकअप (क्रमांक एम एच १६. ६४०४) या क्रमांकाच्या वाहनाने उडवल्यामुळे पतीचा जागीच मृत्यु, तर पत्नीचे रुग्णवहिकेत नेत असताना भोकर येथे जाऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने जलधारा गावावर शुककळा पसरली आहे.
