मोबाईल चोरी गेल्याने तरुणाची बीडमध्ये आत्महत्या

जालिंदर धांडे
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

बीड : मोबाईल चोरी गेल्याच्या कारणाने तरुणाने गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. १२) गणेश विसर्जनाच्या दिवशी घडली. आकाश गौतम वडमारे (वय २३) असे आत्महत्या करणऱ्या तरुणाचे नाव आहे.

दरम्यान, शहरातील बलभीम चौक परिसरात राहणारा आकाश वडमारे हा ढोल वाजविणारा कलावंत आहे. गुरुवारी शहरातील गणेश सिवर्जन मिरवणुकीत मंडळासमोर ढोल वाजवित असताना चोरट्याने आकाशच्या खिशातील दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला. यामुळे आकाशने आत्महत्या केल्याचे त्याच्या आईने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boy suicide in Beed