Dharashiv News : भूमच्या पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्याच्या दालनात थेट हाणामारी!

Maharashtra Politics : भूम पंचायत समितीच्या दालनात जयवंतनगरच्या सरपंच पती व कंत्राटी अधिकाऱ्यांमध्ये रोहयोच्या कामावरून फ्री स्टाइल हाणामारी झाली. या प्रकारानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती.
Dharashiv News
Bhoom Panchayat Clashesakal
Updated on

धनंजय शेटे

भूम : येथील पंचायत समितीमध्ये तालुक्यातील जयवंतनगर येथील सरपंचाचे पती व रोजगार हमी योजनेचे पालक तांत्रिक अधिकारी (कंत्राटी) यांच्यामध्ये गटविकास अधिकारी यांच्या दालनामध्ये रोहयोची मोजमाप पुस्तिका न भरल्याच्या कारणावरून सोमवारी (ता.दोन) फ्रीस्टाईल हाणामारी झाली. या प्रकारानंतर परिसरात बघ्यांची एकच गर्दी झाली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com