Bidkin Bribe Case : बिडकीन ग्रामीण रुग्णालयात लाच प्रकरण उघड; वैद्यकीय अधीक्षकासह दोघे जाळ्यात, परिसरात खळबळ

शासकीय रुग्णालयात मोफत होणाऱ्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार आला उघडकीस.
bribe

bribe

sakal

Updated on

- रविंद्र गायकवाड

बिडकीन - शासकीय रुग्णालयात मोफत होणाऱ्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय बजरंग दळवी (वय ५८) व सफाई कर्मचारी नारायण हरिश्चंद्र ब्राह्मणे (वय-३७) यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे बिडकीनसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com