Latur Accident : आणि आईने फोडला हंबरडा! साखरपुडा झालेल्या मुलीचा हात तुटला; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

Latur News : लातूर येथे एसटी बस अपघातात साखरपुडा झालेल्या मुलीचा हात तुटला. रुग्णालयात तिच्या आईच्या आक्रोशाने उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकले.
Updated on

लातूर : दोनच आठवड्यापूर्वी साखरपुडा झालेली मुलगी आपल्या होणाऱ्या नवऱ्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अहमदपूर-लातूर एसटी बसने लातूरला येत होती. पण, बस उलटल्याने मुलीला आपला एक हातच गमवावा लागला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com