देगलूर - गेल्या दोन दिवसापासून शहर व परिसरात संततधार सुरूच असल्याने शनिवार ता. १६ रोजी तालुक्यात सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभर संततधार सुरूच असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. शहर व तालुक्यातील सकल भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले.