Kannad News : स्वतःच्या वाहनातून शाळेत आणले, प्रोजेक्टरने शिकविले! शाळेचा बदलतोय चेहरामोहरा

दुर्गम पाटणादेवीवाडीतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षक दांपत्याची धडपड.
Yogesh Patil and Swati Patil

Yogesh Patil and Swati Patil

sakal

Updated on

- संतोष निकम

कन्नड - दुर्गम वाडी-वस्तीतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केवळ वर्गातील अध्यापन पुरेसे नसते, हे लक्षात घेऊन तालुक्यातील पाटणादेवीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक दांपत्याने उल्लेखनीय उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी स्वतःच्या वाहनांचा वापर करण्यापासून ते शाळेत वीज व डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यापर्यंत त्यांनी पुढाकार घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com