Sukhapuri Crime : प्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या; तिर्थपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरातील रुई येथील प्रेमसंबंधाच्या संशयातून 18 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. 14 मे 2026) घडली.
Rajesh Korkane

Rajesh Korkane

sakal

Updated on

- अशोक चांगले

सुखापुरी - अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरातील रुई येथील प्रेमसंबंधाच्या संशयातून 18 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. 14 मे 2026) घडली. या प्रकरणी तिर्थपुरी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com