उमरगा (जि. धाराशिव) - गावाकडे जाण्यासाठी वाहनाच्या प्रतिक्षेत असलेल्या एका व्यक्तीला तीन अनोळखी तरुणांनी ॲटोरिक्षामध्ये जबरदस्तीने बसवून, कोरेगाववाडी रस्त्यावर मारहाण करून जबरी चोरी केलेल्या प्रकरणात पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला आहे.