BSNL Service Issue : पंधरा वर्षांपासून उभे राहीले मनोरे; तरीही बीएसएनएल सेवा ठप्प---! ग्राहक संतप्त

मोबाईल सेवा ग्रामीण भागात पोहोचून दोन दशकांचा कालावधी उलटला असतानाही पाचोडसह परिसरातील अनेक गावे आजही 'बीएसएनएल'च्या दर्जेदार मोबाईल सेवेपासून वंचित असल्याचे चित्र पाहवयास मिळते.
BSNL Service Issue in pachod

BSNL Service Issue in pachod

sakal

Updated on

पाचोड - मोबाईल सेवा ग्रामीण भागात पोहोचून दोन दशकांचा कालावधी उलटला असतानाही पैठण तालुक्यातील पाचोडसह परिसरातील अनेक गावे आजही भारतीय संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या दर्जेदार मोबाईल सेवेपासून वंचित असल्याचे चित्र पाहवयास मिळते. विशेष म्हणजे पाचोड येथे तब्बल पंधरा वर्षांपूर्वी बीएसएनएलचा मोबाईल टॉवर उभारण्यात आला, मात्र आजतागायत तो पूर्ण क्षमतेने कार्यान्वित न झाल्याने हजारो ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com