भरधाव ट्रक घुसल्याने बसस्थानक कोसळले       

truck
truck

औरंगाबाद : सोयगावकडून धुळ्याकडे रासायनिक खत घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने भरधाव ट्रक (एम एच १८ ए ए ८९३१) कवली (ता.सोयगाव) येथील बसस्थानकात शिरला. त्यामुळे बसस्थानक कोसळल्याची घटना बुधवारी (ता.११) सकाळी आठ वाजता घडली.

दरम्यान बसस्थानकात येणाऱ्या आठ ते दहा प्रवाशांचा जीव वाचला. घटनेची माहिती मिळताच सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून ट्रक चालक आकाश बडगुजर (वय २०) यास ताब्यात घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com