

Beed News
esakal
बीड: मागीलवर्षी घोषणा झालेल्या आणि मंजुरी मिळालेल्या सी ट्रिपलआयटीच्या (सेंटर फॉर इन्व्हेन्शन इनोव्हेशन इन्क्युबेशन) उभारणीसाठीचे महत्त्वाचे पाऊल पडले आहे. औद्योगिक वसाहत भागात या सेंटरच्या उभारणीसाठी पाया खोदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. एक एकर जागेत ५५०० चौरसमीटर जागेत याची उभारणी केली जात आहे.