asaduddin owaisi
sakal
जालना - देशात अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिमांचा केवळ मतदार म्हणून वापर झाला. काँग्रेससह सर्वच प्रमुख पक्षांनी मुस्लिमांचे नेतृत्वच निर्माण होऊ दिले नाही. आपले प्रश्न सोडवायचे असतील तर मुस्लिमांनी स्वतःची लीडरशिप निर्माण करावी, असे आवाहन ‘एमआयएम’चे नेते, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले.