aniket kale and badrinath nangare
sakal
- राजेंद्र व्यास
गंगापूर - लद्दाख येथे सहलीसाठी निघालेल्या चार जिवलग मित्रांच्या गाडीला मध्य प्रदेश येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील शेंदवा येथे अपघात होऊन दोन जिवलग मित्र जागेवरच मरण पावले, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे.