

Beed Crime News: दोन दिवसांपूर्वी अपघातात गंभीर जखमी झालेल्या २० वर्षीय स्वप्नील जायभाय याचा रुग्णवाहिकेत मृत्यू झाला. स्वप्नीलला प्रथम बीड शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले गेले, परंतु उपचार उपलब्ध नसल्यामुळे त्याला कार्डियक रुग्णवाहिकेने पुण्यातील रुग्णालयात रेफर करण्यात आले.