Pachod Crime : अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या आठ चालक मालकाविरुद्ध गुन्हा; वाळूसह सव्वा तेहतीस लाखाचा मुद्देमाल जप्त

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गासह परिसरात अहोरात्र वाळु तस्करांकडुन अवैध वाळूची चोरटी वाहतुक केली जात आहे.
illegal sand transport crime vehicles

illegal sand transport crime vehicles

sakal

Updated on

पाचोड - गोदापात्रातुन अवैध वाळू उपसा करून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या हायवासह तीन ट्रॅक्टर च्या चालकमालकाविरुद्ध बुधवारी (ता.१०) दुपारी पाचोड (ता.पैठण) पोलिसांनी कार्यवाही करुन तेहतीस लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल जप्त केल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com