crime
sakal
मुरुड - शाळेत कामानिमित्त आलेल्या महिलेचा संस्थाचालकाने मोबाईल नंबर घेतला तिला संपर्क करत लातूर येथे लॉजवर बोलावले महिलेची वाट पाहत तो लॉजवर रूममध्ये बसला असता महिलेऐवजी पोलिसांनीच रूमचा दरवाजा खटकावला व त्याला ताब्यात घेऊन मुरूड पोलीस स्टेशनला आणण्याची घटना सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी घडली.