
गेवराई : बीडमधील माजलगाव कडून छत्रपती संभाजीनगर कडे अवैधरित्या तीन आयशर टेम्पोतून जनावरे घेऊन जात असताना गेवराईच्या गढी येथे गोरक्षक याच्या मदतीने पकडण्यात आली. या तीन टेम्पोत एकुण साठ म्हैशी आढळून आल्या, साधारण साडेचार लाख रुपये किंमतीच्या म्हैशीची सुटका करण्यात आली सुटका करण्यात आली असून, या म्हैशीची चकलांब्याच्या गोशाळेत रवानगी करण्यात आली आहे.