Major Crackdown: Gangapur Police Raid Illegal Cattle Slaughter Center
Esakal
राजेंद्र व्यास,
गंगापूर : गंगापूर शहरातील चमनपुरा भागातील बीबी में मज्जित जवळ बांधून ठेवलेले गौवंश व गौवंशाचे मांस असे एकूण २ लाख १४ हजार ६०० रुपये चा ऐवज गंगापूर पोलिसांनी जप्त केला.