Beed Robbery : सिसिटीव्ही कॅमेरे फोडून बीडमधील गेवराईतील बिअर बार वर दरोडा,पावणे सात लाखाहून आधिक ऐवज केला लंपास
Beed News : बीड जिल्ह्यातील गेवराई येथे सिसिटीव्ही कॅमेरे फोडून सुरज बीअर बारमध्ये दरोडा टाकत पावणे सात लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. चोरट्यांनी सीसीटीव्ही डीव्हीआरही पळवल्याने पोलिसांना तपासात अडथळा निर्माण झाला आहे.
गेवराई : सिसिटीव्ही कॅमेरे फोडून बीडमधील गेवराईतील बिअर बार वर दरोडा टाकून पावणे सात लाख रुपयांचा ऐवज आज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सात तारखेला घडली.