
अहमदपूर : अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी रविवारी सायंकाळी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर शहरात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष झाला. बँड पथकाच्या वाद्यासह गुलाल उधळून, फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.