Gyaneshwari Parayan 2026: सेलूनगरीत भव्य ग्रंथदिंडी; ज्ञानोबा माउलींच्या जयघोषाने शहर दुमदुमले

Gyaneshwari Parayan Procession Begins Today: लूनगरीत गुरुवारपासून (ता. १२) सुरू झालेल्या ‘फिरता ज्ञानेश्वरी पारायण’ सोहळ्यापूर्वी भव्य ग्रंथदिंडी निघाली. ज्ञानोबा माउलींच्या जयघोषाने शहर दुमदुमून गेले. परभणी, जालना, बीड, वाशिम, पुणे येथून दहा हजारांहून अधिक भाविक सहभागी झाले.
Gyaneshwari Parayan 2026

Gyaneshwari Parayan 2026

esakal

Updated on

सेलू : शहरातील सातोना रस्त्यावरील मयूरी पार्क परिसरातील अलंकापुरीनगरीत गुरुवारपासून (ता.१२) ते गुरुवारपर्यंत (ता.१९) आयोजित ''फिरता ज्ञानेश्वरी पारायण'' सांगता सोहळ्या निमित्ताने ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरापासून बुधवारी (ता. ११) भव्य ग्रंथदिंडी निघाली. ज्ञानोबा माउलींच्या जयघोषाने सेलूनगरी दुमदुमून गेली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com