Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

कमी उंचीच्या रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर ट्रक अडकल्याने दोन तास वाहतूक ठप्प; सर्व्हिस रोडअभावी पंधरा-वीस गावांतील नागरिक त्रस्त, ग्रामस्थांचा महामार्ग प्राधिकरणावर संताप
Infrastructure Flaw: Cement Mixer Truck Trapped Under Rajapur Flyover

Infrastructure Flaw: Cement Mixer Truck Trapped Under Rajapur Flyover

Sakal

Updated on: 

आडूळ : धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रजापूर-घारेगाव रस्त्यावरील उड्डाण पुलाखाली रविवारी (ता.१७) सिमेंट काँक्रीट मिक्सरचा ट्रक अडकल्याने तब्बल दोन तास वाहतूक कोंडी निर्माण झाली. पुलाची उंची कमी असल्याने ट्रक बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागली. यावेळी एका शेतकऱ्याचे चिंचेचे झाडही मोडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com