Jamgaon News: रविवारी सुट्टी असतानाही सीईओंची जामगावला भेट; अपघातात मृत सेविकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन

CEO Minu PM Visits Jamgaon to Console Anganwadi Workers Family: रविवारची सुट्टी असूनही जिल्हा परिषद सीईओंची जामगावला भेट; दुःखी कुटुंबीयांना दिला आधार
Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad CEO Minu PM Meets Family of Anganwadi Worker Who Died in a Tractor Accident

Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad CEO Minu PM Meets Family of Anganwadi Worker Who Died in a Tractor Accident

esakal

Updated on: 

-रामेश्वर अमृते

गंगापूर: रविवारची साप्ताहिक सुट्टी आणि प्रशासकीय कामाचा व्याप बाजूला ठेवूत छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनू पी. एम. यांनी जामगाव येथील अपघातात मृत पावलेल्या अंगणवाडी सेविकेच्या घरी रविवारी (ता. २५) सायंकाळी प्रत्यक्ष भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. एका उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्याने दाखवलेल्या या संवेदनशीलतेबद्दल व सामाजिक जाणिवांबद्दल ग्रामस्थांनी त्याचे आभार मानले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com