Latur Accident: चाकूरमध्ये भीषण अपघात; सिमेंट मिक्सरखाली येऊन नगरपंचायती कर्मचारी ठार

Accident News: शहरातील ग्रामीण रुग्णालयासमोर दोन मोटारसायकल व सिमेंट मिक्सर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात नगरपंचायतीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर इतर दोघेजण जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे,
Latur Accident

Latur Accident

sakal

Updated on

चाकूर : शहरातील ग्रामीण रुग्णालयासमोर दोन मोटारसायकल व सिमेंट मिक्सर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात नगरपंचायतीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर इतर दोघेजण जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. १५) रात्री घडली आहे, या अपघातात विशाल विठ्ठल शिंदे यांचा मृत्यु झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com