
चाकूर (जि. लातूर) : हवालदारपदाच्या परीक्षेसाठी बनावट परीक्षार्थीला बसविले. त्यानंतर स्वतः नियुक्तीला आलेल्या युवकाची तोतयागिरी बोटाच्या ठशाने उघड केली. हा प्रकार सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना लक्षात येताच उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा येथील दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.