Chakur News : चाकूर पंचायत समिती सभापतीपदी जयश्री नागरगोजे, उपसभापतीपदी भूजंग शिंदे

सभापतीपदासाठी जयश्री नागरगोजे व उपसभापतीपदासाठी भूजंग शिंदे यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड घोषीत.
jayashri nagargoje and bhujang shinde

jayashri nagargoje and bhujang shinde

sakal

Updated on

चाकूर - चाकूर पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आठ जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली असून सभापतीपदी रोहिणा गणातील जयश्री मच्छींद्र नागरगोजे व उपसभापती सुगाव गणातील भूजंग शिंदे यांची बिनविरोध निवड सोमवार (ता. ९) करण्यात आली आहे, निवडीनंतर नुतन सभापती व उपसभापतीचा सत्कार करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com