

Maharashtra Drought Impact Chakur to Get Water Once a Week as Bothi Lake Storage Falls to 035 Million Cubic Metres
esakal
चाकूर : पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे चाकूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. बोथी तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने नगरपंचायतीने सोमवार (ता.२६ ) ऑक्टोबरपासून शहराला आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता नागरिकांना पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा लागणार आहे.