Gas Cylinder Shortage : ४५० सिलिंडरसाठी हजारो ग्राहकांची रांग! पैठण शहरात वितरणाचा गोंधळ; महिला, ज्येष्ठांचे प्रचंड हाल सुरू

पैठण शहरातील संत एकनाथ गॅस एजन्सीमध्ये सिलिंडरच्या तीव्र टंचाईमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप.
line for gas cylinder

line for gas cylinder

sakal

Updated on

जायकवाडी - पैठण शहरातील संत एकनाथ गॅस एजन्सीमध्ये सिलिंडरच्या तीव्र टंचाईमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. शहराची लोकसंख्या ४५ हजारांच्या आसपास असून, संत एकनाथ एजन्सीकडे तब्बल २७ हजार गॅस कनेक्शन आहेत. सध्या दररोज ३ हजार सिलिंडरची मागणी असताना एजन्सीला केवळ ४५० सिलिंडरचा (एक ट्रक) पुरवठा होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com