Beed News: चऱ्हाटा वैद्यकिन्ही रस्त्याची दुरवस्था; पाटोद्याला जोडणारा मधला मार्ग; दहा गावांचे दळणवळण

Charhata to Vaidykinhi Road in Beed in Poor Condition: चऱ्हाटा ते वैद्यकिन्ही मार्गाची दुरवस्था, खड्डे आणि उडणारी धूळ; दहा गावांचे दळणवळण प्रभावित. ग्रामीणांकडून तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: बीड आणि पाटोदा तालुक्याला जोडणारा महत्त्वाचा आणि जवळचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चऱ्हाटा ते वैद्यकिन्ही या रस्त्याची सध्या पुरती दैना झाली आहे. रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे, पसरलेली खडी आणि उडणारी धूळ यामुळे या मार्गावरून वाहन चालवणे जिकरीचे झाले असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com