Parbhani News: चारठाण्यात मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था; खड्ड्यांमुळे अपघातात वाढ

Poor Condition of Charthana Main Road: चारठाणा टी पॉइंट ते बसस्थानक मार्गाची दुरवस्था गंभीर; मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत असून अपघातात वाढ झाली आहे. धूळ, सांडपाणी व नाल्यांच्या अभावामुळे परिस्थिती बिकट झाली असून नागरिकांनी तातडीने दुरुस्ती व रस्ता रुंदीकरणाची मागणी केली आहे.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

चारठाणा: येथील चारठाणा टी पॉइंट ते जुने बसस्थानक या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, रुंदीही कमी झाल्याने अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत असून, पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मात्र वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com