
चित्तेपिपंळगाव : घारदोन ता. छत्रपती संभाजीनगर येथील एका महिलेवर वासनांध झालेल्या अभिषेक नवपुते (वय १९ वर्षं) रा घारदोन ता. छत्रपती संभाजीनगर या तरूणाने तीन चार दिवसांपूर्वी गावातील , भावकीतीलचं एका छत्तीस वर्षीय महिलेवर शेतातून घरी एकटी परतत असताना त्या महिलेला वाटेत अडवून अश्लील भाषेत बोलतं लैंगिक अत्याचारचा प्रयत्न केला होता.