Bike Theft in Chh.Sambhajinagar : वडिलांच्या गुन्हेगारी वाटेवर मुलांची पावले; सात दुचाकी चोरीत अटक

Sons Walk the Criminal Path of Their Father : छत्रपती संभाजीनगरमध्ये वडिलांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा प्रभाव असलेल्या दोन तरुणांना सात दुचाकी चोरीप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी झेंडा चौकात सापळा रचून अटक केली.
Chh. Sambhajinagar Crime
Chh. Sambhajinagar CrimeSakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अट्टल घरफोडीतील दोन आरोपींच्या मुलांनीही गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारला आहे. घरफोड्या वडिलांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी पाहिली अन् ते दोघेही गुन्हेगारीच्या मार्गाला लागले आणि एक एक करत तब्बल सात दुचाकी चोरल्या. सुमित सुरेश उघडे (१९, रा. राजनगर, सम्यक बुद्धविहाराजवळ) आणि राज गमतीदास काळे (वय २०, रा. राजनगर, मुकुंदवाडी) अशी त्या दोघा आरोपींची नावे आहेत. दोघांना मुकुंदवाडी पोलिसांनी सोमवारी (ता. सात) अटक केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com