लाईव्ह न्यूज

Video: धक्कादायक व्हिडीओ! खड्डा खोदताना मलबा कोसळला, कामगाराचा जीव गेला; 'जेसीबी'चेही प्रयत्न निष्फळ

CCTV Footage Captures Horrific Accident: मुकुंद साळवे हे एका कंत्राटदारामार्फत महानगरपालिकेच्या ड्रेनेज खोदकामाचे काम करत होते. काबरानगर, जवाहरनगर परिसरात ड्रेनेज लाईन खोदण्याचे काम सुरू असताना, ही दुर्दैवी घटना घडली.
sambhaji nagar news
sambhaji nagar newsesakal
Updated on: 

Chhatrapati Sambhaji Nagar News: शहरातील काबरानगर परिसरात ड्रेनेज लाईनसाठी खड्डा खोदत असताना, अचानक बाजूचा मलबा अंगावर कोसळून एका कामगाराचा जागीच दबून मृत्यू झाला. ही घटना १७ जून रोजी दुपारी घडली. मुकुंद दगडू साळवे (वय अंदाजे ४०-४५) असे मृत कामगाराचे नाव आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला असून, अपघाताची भीषणता त्यात स्पष्ट दिसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com