

car Accident
ESakal
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेवर मध्य प्रदेशातील मंदसौरजवळ झालेल्या भीषण अपघातात संभाजीनगरातील चार मोबाईल व्यावसायिकांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना २५ जून २०२६ रोजी रात्री घडली. अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.