CM Devendra Fadnavis : कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांचा पुण्यात विशेष सन्मान; सत्यमेव जयते फार्मर कप सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी गौरविले

Satyamev Jayate Farmer Award : पुण्यात आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. इंद्र मणी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. शेतकऱ्यांच्या मेहनतीला सलाम करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन केले गेले होते.
CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavissakal
Updated on

परभणी : राज्यातील शेतकऱ्यांच्या मेहनतीला सलाम करण्यासाठी पानी फाउंडेशनच्या वतीने पुणे येथे आयोजित वार्षिक ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ पुरस्कार सोहळ्यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणी यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com