Krishna Gaikwad
sakal
कन्नड - चाळीसगाव तालुक्यातील प्रसिद्ध पाटनादेवी मंदिराच्या पाठीमागे असलेल्या नैसर्गिक धवलतीर्थ धबधब्यात तोल जाऊन पडल्याने कन्नड तालुक्यातील चिकलठाण येथील एका २३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. ८) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.