Chikalthana All-Out Raid: चिकलठाणा ग्रामीण पोलिसांचा ‘ऑल आऊट’ सर्जिकल स्ट्राईक; वाळू-मुरूम माफिया, गुटखा तस्कर, जुगार व अवैध दारूवर धडक कारवाईत १.५९ कोटींचा मुद्देमाल जप्त

चिकलठाणा ग्रामीण पोलिसांचे ‘ऑल आऊट ऑपरेशन’; वाळू-मुरूम माफिया, गुटखा तस्कर, जुगार अड्डे व अवैध दारूधंद्यावर एकाच रात्रीत धडक कारवाई, १.५९ कोटींचा मुद्देमाल जप्त
Strategic Surgical Strike: Dismantling the Illegal Resource Nexus

Strategic Surgical Strike: Dismantling the Illegal Resource Nexus

Sakal

Updated on

चित्तेपिपंळगाव : चिकलठाणा ग्रामीण पोलिसांनी रविवार मध्यरात्री (ता. २१) राबविलेल्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’मधून वाळू-मुरूम माफिया, गुटखा तस्कर, जुगार अड्डे चालक आणि अवैध दारू व्यवसायिकांवर एकाचवेळी धडक कारवाई करत तब्बल १ कोटी ५९ लाख ९२ हजार ८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याचा संदेश पोलिसांनी दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com