crime
Sakal
बीड - बीड शहरातील अंकुशनगर भागातील हर्षद शिंदे (वय ३८) या कंत्राटी कामगाराच्या हत्या प्रकरणात संशयित विशाल ऊर्फ बप्या सूर्यवंशीने पोलिसांना कबुली दिली आहे. हर्षदसोबत लहानपणी झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी हे कृत्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.