Jintur Crime : पत्नीची हत्या करून पतीने पोलिस ठाण्यात स्वतःच जाऊन दिली कबूली

संशयावरून पतीने पत्नीचा डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना तालुक्यातील चारठाणा येथे घडली.
Jintur Crime

Jintur Crime

sakal

Updated on: 

जिंतूर - संशयावरून पतीने पत्नीचा डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना तालुक्यातील चारठाणा येथे बुधवारी (ता ६) पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान घडली. सुमित्रा श्रीधर गायकवाड (वय-३८) असे मृत महिलेचे नाव असून नंतर पतीनेच पोलिस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबूली दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com