Farmer Sandip Wagh removed the sweet lime trees from a 1.5-acre section of his farm using a JCB.
sakal
चित्तेपिंपळगाव - महाराष्ट्रावर ओढवलेल्या दुष्काळी परिस्थितीची झळ आता फळबागांनाही बसू लागली आहे. पाऊस लांबल्याने खरीप हंगामातील पिके आता पुर्णपणे वाया गेली असून, पाण्याअभावी फळबागा जगविणे अशक्य झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.