
रविंद्र गायकवाड
बिडकीन : येथील पोलिस ठाणे हद्दीतील लाखेगाव येथील सीआयएसएफ जवान करण कच्चे हा विहिरीत पडलेल्या भावजयी ला वाचविण्यासाठी गेला असता विहिरीत उडी घेतली असता डोक्याला मोठी इजा झाल्याने पाण्यातील गाळात अडकल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल (ता.२८) गुरुवार रोजी घडली होती.आज (ता.२९) शुक्रवार रोजी ग्रामीण रुग्णालय बिडकिन येथे शवविच्छेदन करत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता.