
माजलगाव : तालुक्यासह जिल्ह्यात व मराठवाड्यात सहकार क्षेत्रातील अनेक पतसंस्था मल्टीस्टेट व सहकारी बॅंक वेगवेगळ्या कारणांनी बंद पडत आहेत व अनेक लोकांचे आर्थिक नुकसान होत असल्याने पतसंस्था, मल्टीस्टेटकडे लक्ष द्या अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.