

Infrastructure Push: CM Devendra Fadnavis Approves ₹301.54 Cr Master Plan for Parli Vaidnath
Sakal
परळी वैजनाथ : पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून भाविकांत ख्याती असलेल्या येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास सुधारित ३०१.५४ कोटी रूपयांची मान्यता सोमवारी (ता.१८) झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत राज्य सरकारने दिली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत अधिकृतपणे हे जाहीर केले आहे. माजीमंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यामुळे मोठे यश मिळाले आहे.