Collective Farming: चैनपूरातील नंदीवर्धन शेतकरी गटाचा सामूहिक शेतीचा आदर्श प्रयोग; एकात्मिक कीड व्यवस्थापनातून खर्चात बचत, शाश्वत शेतीला चालना

चैनपूरच्या नंदीवर्धन शेतकरी गटाची सामूहिक शेती; आधुनिक तंत्रज्ञान, एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि संसाधनांच्या संयुक्त वापरातून उत्पादन खर्चात बचत करत शाश्वत शेतीचा आदर्श
Nandivardhan farmer group collective farming success story in Chainpur Deglur with integrated pest management

Nandivardhan farmer group collective farming success story in Chainpur Deglur with integrated pest management

Sakal

Updated on

देंगलूर : वाढता उत्पादन खर्च, मजुरीची टंचाई आणि हवामानातील अनिश्चितता या आव्हानांवर मात करण्यासाठी सामूहिक शेती हा प्रभावी पर्याय ठरू शकतो, याचे प्रेरणादायी उदाहरण देगलूर तालुक्यातील चैनपूर येथील नंदीवर्धन शेतकरी गटाने घालून दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com