mahnoj jarange patil fasting
sakal
- दिलीप दखणे
वडिगोद्री - अंतरवाली सराटीत जिल्हाधिकारी अशीमा मित्तल पोलीस अधीक्षक तेगबिर सिंह सिंधु , उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसिलदार सोमेश मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी सिध्देश्वर धुमाळ, या शासनाच्या प्रतिनिधी यांनी मंगळवार ता.1 रोजी अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. या वेळी जिल्हाधिकारी अशीमा मित्तल, पोलीस अधीक्षक तेगबिर सिंग सिंघु यांनी शासनाच्या वतीने जो प्रस्ताव आहे तो जरांगे यांना वाचुन दाखवला शासनाची भूमिका या वेळी सांगीतली.