Yermala News : कलाकेंद्र चालकाचा नियमांचा भंग; महाकाली कला केंद्राबाबत जिल्हाधिकारी यांचा मोठा निर्णय

धाराशिव जिल्ह्यातील बहुचर्चित चोराखळी येथील महाकाली कला केंद्र स्थगित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.
Mahakali kala Kendra

Mahakali kala Kendra

sakal

Updated on

येरमाळा - कळंब तालुक्यातील चोराखळी येथील धाराशिव जिल्ह्यातील बहुचर्चित चोराखळी येथील महाकाली कला केंद्र स्थगित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत. महसूल व पोलिस विभागाच्या पाहणी अहवाल व शिफारशी नंतर कायदा आणि सुव्यवस्था,अनेक तक्रारीच्या अनुषंगाने हे आदेश दिले आहेत. कला केंद्र परवाना धारक राजाभाऊ सीताराम माळी यांना याबाबत तसे कळविले आहे, त्यामुळे हे कलाकेंद्र बंद होणार का हे पाहावे लागेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com