Bike Accidentsakal
मराठवाडा
Bike Accident: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू
Young Student Dies in Accident: छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २३ वर्षीय महेश गुट्टेचा कोकणातील ताम्हिणी घाटात दुचाकी अपघातात मृत्यू झाला.
किनगाव (ता. अहमदपूर) : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा कोकणातील अपघातात मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. १३) घडली. महेश रमेश गुट्टे (वय २३) असे त्याचे नाव आहे.